Sakal Chya Batmya | जे. जे. समूह रुग्णालयास महिला आयोगाची नोटीस ते कोचिंग सेंटर्सना आता मनमानी पद्धतीने काम करण्याची परवानगी नाही
Update: 2025-11-06
Description
१) जे. जे. समूह रुग्णालयास महिला आयोगाची नोटीस
२) कोचिंग सेंटर्सना आता मनमानी पद्धतीने काम करण्याची परवानगी नाही
३) चीनच्या अंतराळ मोहिमेला दगड आणि दगडांचा फटका बसला
४) एसटीच्या सुरक्षा व दक्षता विभागाला आयपीएस अधिकारी मिळणार
५) स्टारलिंक भारतात पदार्पण करतंय
६) विश्वविजेत्या महिला संघाचे पंतप्रधान मोदींकडून कौतुक
७) अभिनेता सलमान खान एक खास भूमिकेत दिसणार
स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
Comments
In Channel




